Andheri by election result | अंधेरीच्या विजयाची माळ ऋतुजा लटकेंच्या गळ्यात, 'नोटा'ने दिली टक्कर
2022-11-06 137 Dailymotion
गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या अंधेरी पोटनिवणुकीचा आज निकाल जाहीर झाला. आणि अपेक्षित असा निकाल लागला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झालाय.